Special Report | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीनं?

नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही. पण आता हिवाळी अधिवेशनाआधी सरकारने याची तयारी सुरु केली आहे.

नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही. पण आता हिवाळी अधिवेशनाआधी सरकारने याची तयारी सुरु केली आहे. ठाकरे सरकार दगाफटका डोळ्यासमोर ठेऊन गुप्त ऐवजी आवाजी मतदान घेण्याची रणनिती आखत आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला टोला लगावला आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !