अहंकारी वृत्तीमुळे पक्षाचे तुकडे, उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांची टीका, अनिल परब यांचा पलटवार काय?
उद्धव ठाकरे यांच्या अहंकारी वृत्तीमुळे पक्षाचे तुकडे तुकडे झाले, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. दिवाळीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे कुरघोड्या आणि टोमणे मारतायत असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.तर यावर अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलंय
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | उद्धव ठाकरे यांच्या अहंकारी वृत्तीमुळे पक्षाचे तुकडे तुकडे झाले, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. दिवाळीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे कुरघोड्या आणि टोमणे मारतायत असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय. तर आज राजकीय कारीटं फोडणार नाही, अस ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलं असून त्यांनी शेलारांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेवर ही प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब म्हणाले, ‘मी आज कोणतंही उत्तर देणार नाही. आज फक्त कारीट पायाखाली फोडतात. दुसरं काही फोडत नाही आणि राजकीय कारीट फोडण्यासाठी बराच वेळ आहे.’, तर जनतेला शिवसेनेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देतो. असेही त्यांनी म्हटले.

सकाळ, दुपार की रात्र ! कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून

UPI युजर्ससाठी RBI ने केला नियमात बदल, आता...

येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली; बायकोसाठी 'झिम्मा 2'च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

आयटीच्या छाप्यात शंभर कोटी, नोटा मोजण्याचे मशीन पडले बंद...काँग्रेसचे कनेक्शन काय

बाबो..., थंडीच्या दिवसांमध्ये गरमी, कोण आहे अभिनेत्री?

राजकारणी की अभिनेत्री? फोटोमुळे होतोय चाहत्यांचा गोंधळ
Latest Videos