शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिक आणि शिंदेगट आमनेसामने, कारण पाहा…
शिवसैनिक आणि शिंदेगटाचे नेते-कार्यकर्ते आमनेसामने आले. पाहा व्हीडिओ...
ठाणे : नुकताच दसरा मेळावा पार पडला. त्यानंतर आता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या शिवसैनिक आणि शिंदेगटाचे नेते-कार्यकर्ते आमनेसामने आले. कोपरीतील कुंभारवाड्यात दोन्ही गटाचे नेते समोरासमोर आले. शाखा ताब्यात घेण्यावरून हा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या उपस्थितीत शिवसौनिकांनी घोषणाबाजी केली. कोपरी-कुंभारवाडा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त सध्या वाढवण्यात आलाय.
Published on: Oct 07, 2022 01:17 PM
Follow Us
Latest Videos
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
