AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane | वांगचुक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचं आंदोलन, थेट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच...

Thane | वांगचुक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचं आंदोलन, थेट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच…

| Updated on: Jul 20, 2026 | 4:01 PM
Share

दिल्लीत नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. आंदोलनाला विविध राज्यांतून पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातही या मुद्द्यावर राजकीय हालचाली वाढताना दिसत आहेत

दिल्लीत नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. आंदोलनाला विविध राज्यांतून पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातही या मुद्द्यावर राजकीय हालचाली वाढताना दिसत आहेत. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि खासदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर CJP च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी भूमिका मांडण्यात आली.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला होता. यानंतर सर्व स्तारांवरून याचा निषेध देखील केला जात आहे.

Published on: Jul 20, 2026 04:01 PM

Follow Us