VIDEO : पुण्याची स्वत:ची मेट्रो धावली ; Devendra Fadnavis यांच्याकडून PM Modi यांचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचेउद्घाटन केले. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले. पुणे मेट्रोसाठी त्यांनी कसा तगादा लावला, असे हसत-हसत सांगितले. त्यावर फडणवीसही गालातल्या गालात हसले. एकीकडे मोदींच्या उपस्थितीमध्ये अजित दादांनी जोरदार फटकेबाजी करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तक्रारच त्यांच्याकडे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचेउद्घाटन केले. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले. पुणे मेट्रोसाठी त्यांनी कसा तगादा लावला, असे हसत-हसत सांगितले. त्यावर फडणवीसही गालातल्या गालात हसले. एकीकडे मोदींच्या उपस्थितीमध्ये अजित दादांनी जोरदार फटकेबाजी करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तक्रारच त्यांच्याकडे केली. मोदींचा पुणे दौरा नाना कारणांनी गाजत आहे. त्यात ते पुण्यात येणारे पहिले की दुसरे पंतप्रधान असो की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतलेली आक्रमक भूमिका. एकंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सारेच सक्रिय झाले आहेत.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

