Special Report | भाजप-शिंदेंमधल्या युतीत राणे-केसरकरांमुळं मिठाचा खडा?

यापुढे राणेंविरोधात बोलणार नसल्याचं केसरकरांनी जाहीर करुन टाकलं. त्यामुळं शिवसेना नेत्यांनीही केसरकरांना चिमटे काढले. कोकणात ज्या राणेंविरोधात आयुष्यभर राजकीय संघर्ष केला. त्याच राणेंविरोधात आता बोलायचं नाही. टीकाटिप्पणी करायची नाही असा आदेश केसरकरांना आल्याचं कळतंय. केसरकरांसाठी हा आदेश पाळणं..म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखं आहे.

Special Report | भाजप-शिंदेंमधल्या युतीत राणे-केसरकरांमुळं मिठाचा खडा?
| Updated on: Aug 07, 2022 | 9:56 PM

मुंबई : राणे(Rane) आणि दिपक केसरकरांमधला(Deepak Kesarkar) हा वाद थांबलाय असं वाटत होतं. पण तो वाद पुन्हा सुरु झालाय.  त्याला कारण ठरलीय ती दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद. नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप केसरकरांनी केला. त्याला नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं.

केसरकरांनी केलेल्या आरोपांमुळं नारायण राणे नाराज झाल्याची चर्चा होती. त्यामुळं शिंदे गटाचे प्रवक्ते असलेले किरण पावसकर काल थेट राणेंच्या घरीच पोहोचले. दीपक केसरकरांच्या विधानांनी शिंदे गट आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण होऊ नये यासाठी केसरकरांना ताकीद देण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळंच यापुढे राणेंचं नाव घेणार नाही अशी भूमिका केसरकरांनी घेतलीय.

यापुढे राणेंविरोधात बोलणार नसल्याचं केसरकरांनी जाहीर करुन टाकलं. त्यामुळं शिवसेना नेत्यांनीही केसरकरांना चिमटे काढले. कोकणात ज्या राणेंविरोधात आयुष्यभर राजकीय संघर्ष केला. त्याच राणेंविरोधात आता बोलायचं नाही. टीकाटिप्पणी करायची नाही असा आदेश केसरकरांना आल्याचं कळतंय. केसरकरांसाठी हा आदेश पाळणं..म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखं आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.