Devendra Fadnavis | शाळेबद्दल सरकारने एक ठोस निर्णय द्यावा – देवेंद्र फडणवीस
शाळा सुरु करण्यासंदर्भात त्यांनी सरकार, मंत्री आणि टास्कफोर्सच्या कारभाराबाबत देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. शाळा कधी सुरु होणार याबाबत आधीची पालक वर्गात कमालीचा संभ्रम आहे. या संभ्रमध्ये भर पाडण्याचे काम सरकार कडून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा सुरु करण्यासंदर्भात त्यांनी सरकार, मंत्री आणि टास्कफोर्सच्या कारभाराबाबत देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. शाळा कधी सुरु होणार याबाबत आधीची पालक वर्गात कमालीचा संभ्रम आहे. या संभ्रमध्ये भर पाडण्याचे काम सरकार कडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल अशी अपेक्षा त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केली.तसेच भाजप आमदार संजय केळकर यांच्या सेवा भावी स्वस्था च्या वतीने 1 ते 10 वीच्या मराठी,इंग्रजी व सेमी इंग्रजी आशा सर्व विद्यार्थांसाठी मोफत व दर्जेदार ऑनलाइन शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच अकरावी व बारावीच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी देखील सदर सुविधा उपलब्ध असणार आहे सदर उपक्रमाचा लोकार्पण सोहळा दरम्यान गरजू विद्यार्थाना अभ्यास करण्यासाठी मोबाईल फोन फडणवीस यांच्या मार्फत देखील देण्यात आले.
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?

