Special Report | गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी… विरोधकांची नवीन घोषणाबाजी

विरोधकांनी अधिवेशनाच्या(monsoon session) दुसऱ्या दिवशी, जरा वेगळ्या घोषणा दिल्या. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला गेले होते, तोच धागा पकडत महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुवाहीटीवरुन घोषणा दिल्या. तर आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांनी दिलंय.

Special Report | गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी... विरोधकांची नवीन घोषणाबाजी
| Updated on: Aug 19, 2022 | 12:23 AM

मुंबई : गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी. ईडी सरकार हाय हाय. 50 खोके, एकदम ओके. विरोधकांनी अधिवेशनाच्या(monsoon session) दुसऱ्या दिवशी, जरा वेगळ्या घोषणा दिल्या. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला गेले होते, तोच धागा पकडत महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुवाहीटीवरुन घोषणा दिल्या. तर आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांनी दिलंय.  महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी कारवाईचाही विरोधकांनी घोषणाबाजीतून निषेध केला. आता या घोषणाबाजीतील गंमतीचा भाग म्हणजे, ऐरव्ही विरोधक इतर घोषणा द्यायचे. पण शिंदे गटाचे आमदार दिसले की 50 खोक्यांवरुन घोषणा सुरु व्हायच्या. मग मंत्री गुलाबराव पाटील असो की मंत्री दीपक केसरकर. इकडे भाजपच्या शेलारांनीही पुन्हा, विरोधकांच्या घोषणाबाजीला हातवारे करत प्रतिसाद दिला.  पण पहिला दिवस आपल्या घोषणांशी गाजवणारे धनंजय मुंडे काही दुसऱ्या दिवशी नव्हते. पावसाळी अधिवेशनाचे 2 दिवस संपलेत…पण कामकाजापेक्षा विरोधकांच्या घोषणाबाजीचीच चर्चा अधिक झाली…

Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.