Nashik Waterfall | हिरवाईनं नटलेला धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधतोय

महेश घोलप, Tv9 मराठी

|

Updated on: Jul 15, 2022 | 11:11 AM

विविध राज्यातून येणाऱ्या पर्यटकांचा हा आवडणारा धबधबा आहे.

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या पुढे कुरुंगवाडी येथील प्रसिद्ध असलेला धबधबा प्रवाहित झाला असून त्याची शेकडो फूट वरतून कोसळणारी दुधासारखी जलधारा नजरेचा पारण फेडत आहे. तर पुढे जाणारा पाण्याचा प्रवाह, आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परिसर आणि डोंगर येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. विविध राज्यातून येणाऱ्या पर्यटकांचा हा आवडणारा धबधबा आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI