Chandrakant Patil | सरकारची विल पॉवर कमी, हे सरकार लवकरच पडणार, चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil | सरकारची विल पॉवर कमी, हे सरकार लवकरच पडणार, चंद्रकांत पाटलांची टीका (The will power of the government is low, this government will fall soon, criticizes Chandrakant Patil)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 14, 2021 | 7:08 PM

पंढरपूर : मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका करतानाच सरकार पडण्याचं भाकीतही केलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सरकारकडे काहीच नियोजन नाही, प्लानिंग नाही. सरकारमध्ये विल पॉवर कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें