Thane Breaking | TMC च्या गाड्या उशिरा, चाकरमान्यांना फटका, प्रवाशांची मोठी गर्दी
बस उशिरा धावत असल्याने चाकरमान्यांना कामावर जाण्यास उशीर झाला. संतापलेले प्रवासी रोष व्यक्त करीत होते.
ठाणे रेल्वे स्थानकजवळील टीएमसी स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती. टीएमसीच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांची संतापल्याचं चित्र होतं. ठाण्यातील ट्रॅफिकमुळे टीएमसी वाहतूक विस्कळीत झाली होती. बस उशिरा धावत असल्याने चाकरमान्यांना कामावर जाण्यास उशीर झाला. संतापलेले प्रवासी रोष व्यक्त करीत होते.
Published on: Sep 13, 2022 12:17 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी