Tokiyo Olympic | पी.व्ही. सिंधूची आगेकूच सुरूच, टोकियो ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक
टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताचा आज सातवा दिवस आहे. पीव्ही सिंधूने दुसरा सेट 21-13 ने सहज जिंकला आणि अवघ्या 41 मिनिटांत हा सामना जिंकला. सिंधूने आता उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने 21-15, 21-13 असा सामना जिंकून स्वत: ला सिद्ध केले आहे. प
टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताचा आज सातवा दिवस आहे. पीव्ही सिंधूने दुसरा सेट 21-13 ने सहज जिंकला आणि अवघ्या 41 मिनिटांत हा सामना जिंकला. सिंधूने आता उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने 21-15, 21-13 असा सामना जिंकून स्वत: ला सिद्ध केले आहे. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच सिंधूला इथेही फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. तर हॉकीत भारताने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला 3-1 ने हरवलं पराभूत केलं.
Follow Us
Latest Videos
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं

