Tokyo Olympics 2020 | पुरुष हॉकी सेमीफायनल मॅचमध्ये बेल्जियमचा भारतावर 5-2 असा विजय
बेल्जिअमने भारताचा 5-2 ने पराभव केला आहे. बेल्जिअमने सामन्याच्या सुरुवातीपासून भारताला दडपणाखाली खेळायला लावलं. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जिअमने गोल केला. भारताने बेल्जिअमशी दोनहात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण बेल्जिअमचा संघ प्रत्येक वेळी भारताला वरचढ ठरला.
बेल्जिअमने भारताचा 5-2 ने पराभव केला आहे. बेल्जिअमने सामन्याच्या सुरुवातीपासून भारताला दडपणाखाली खेळायला लावलं. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जिअमने गोल केला. भारताने बेल्जिअमशी दोनहात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण बेल्जिअमचा संघ प्रत्येक वेळी भारताला वरचढ ठरला. अखेर बेल्जिअमने भारताचा 5-2 असा पराभव करत फायनलमध्ये जागा मिळवली.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

