Video : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स, ऐका आताच्या घडीच्या ताज्या बातम्या एका क्लिकवर…
: गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सतत भाजपवर बरसत आहेत. आज त्यांनी पुन्हा भाजपला केद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींवरून (ED, CBI) इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री सध्या जेलमध्ये आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. आता संयम संपलेला आहे. मुख्यमंत्री, (Cm Uddhav Thackeray) गृहमंत्री एक्शन मोडमध्ये आले आहेत, असे म्हणत त्यांनी भाजप […]
: गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सतत भाजपवर बरसत आहेत. आज त्यांनी पुन्हा भाजपला केद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींवरून (ED, CBI) इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री सध्या जेलमध्ये आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. आता संयम संपलेला आहे. मुख्यमंत्री, (Cm Uddhav Thackeray) गृहमंत्री एक्शन मोडमध्ये आले आहेत, असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे. तसंच त्यांनी सोमय्यांवरही निशाणा साधला. सुपारी घेऊन काम करणाऱ्यांना शिव्याच देणार, असंही राऊत म्हणालेत.
Latest Videos
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...

