Corona Update | दुकानं 8 वाजेपर्यत खुली ठेवण्याची परवानगी द्या, व्यापाऱ्यांची मागणी
दुकानं 8 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळावी, यासह शनिवारी आणि रविवारी सूट मिळावी अशीही मागणी व्यापाऱ्यांनी केलीय.
पुणे : पुण्यातल्या निर्बंधांविरोधात व्यापारी आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाने त्यासंदर्भातला आदेश लवकर काढावा अशी मागणी पुण्यातील व्यापाऱ्यांनी केलीय. दुकानं 8 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळावी, यासह शनिवारी आणि रविवारी सूट मिळावी अशीही मागणी व्यापाऱ्यांनी केलीय, अन्यथा उद्यापासून दुकानं खुली ठेवणार असा इशारा यावेळी पुण्यातील व्यापाऱ्यांनी सरकारला दिलाय.
Follow Us
Latest Videos
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
