Solapur | सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची पंरपरा, यात्रेचे महत्व जाणून घ्या मुख्य पुजाऱ्यांकडून
सोलापूर सिद्धेश्वर यात्रेत महत्वाचा असणारा अक्षता सोहळा यासाठी शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरा समोरील समत्ति कट्ट्या जवळ सोहळ्याचे मानकरी, भाविक येण्यास झाली सुरुवात थोड्याच वेळात शिवयोगी सिद्धेश्वर यांच्या योगदंडाचा आणि कुंभार कन्येचा होणार अक्षता सोहळा.
सोलापूर सिद्धेश्वर यात्रेत महत्वाचा असणारा अक्षता सोहळा यासाठी शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरा समोरील समत्ति कट्ट्या जवळ सोहळ्याचे मानकरी, भाविक येण्यास झाली सुरुवात थोड्याच वेळात शिवयोगी सिद्धेश्वर यांच्या योगदंडाचा आणि कुंभार कन्येचा होणार अक्षता सोहळा. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर फक्त पन्नास भाविक , मानकर्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार सोहळा . प्रतिवर्षी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा , कर्नाटक राज्याच्या विविध भागातून लाखोच्या संख्येने येत असतात भाविक मात्र सलग दुसर्या वर्षी भाविकाविनाच सिद्धेश्वर यात्रा साजरी होतेय. या प्रसंगी यात्रेचे महत्व जाणून मुख्य पुजाऱ्यांनी सांगितले आहे.
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

