AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्... त्र्यंबकेश्वर परिसरातील धक्कादायक Video

अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्… त्र्यंबकेश्वर परिसरातील धक्कादायक Video

| Updated on: Jul 07, 2026 | 2:56 PM
Share

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत जोरदार पावसासह काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत जोरदार पावसासह काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात मोठी घटना घडली असून त्र्यंबकेश्वरकडून वाड्याकडे जाणारा पर्यायी रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरात पुलाचे काम सुरू असल्यामुळे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पर्यायी रस्ता सुरू केला होता. मात्र, सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्याचा वेग वाढल्याने अखेर रस्त्याचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे वाडा आणि खोडाळा भागाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

या घटनेनंतर प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अनावश्यक प्रवास टाळावा आणि नदी-नाल्यांच्या परिसरात जाऊ नये, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Published on: Jul 07, 2026 02:56 PM

Follow Us
लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग

Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा...

Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा..

IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss.

IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss

Horoscope : 4 राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार, 17 जुलैचा दिवस खुशखबर घेऊन येणार!.

Horoscope : 4 राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार, 17 जुलैचा दिवस खुशखबर घेऊन येणार!