Trupti Desai | इंदुरीकर महाराज महिलांचा अपमान करत होते तेव्हा कुठे गेला होता आत्मसन्मान?
बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी जाहीरपणे दिलगीरी व्यक्त केलेली असली तरी या प्रकरणावर पडदा पडताना दिसत नाहीये.
बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी जाहीरपणे दिलगीरी व्यक्त केलेली असली तरी या प्रकरणावर पडदा पडताना दिसत नाहीये. महिला आयोगाने (Women’s Commission) त्यांच्याकडे खुलासा मागवला आहे. तसेच बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 वारकऱ्यांवर सातारा (Satara Police) शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी कलम 269, 270, 188, 37(1)(3) 135 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडातात्या कराडकर यांनी राज्य शासनाच्या वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात दंडुका-दंडवत मोर्चा काढला होता. दरम्यान, बंडातात्या करडाकर यांचे महिलांविषयीचे असे बोलणे कदापि खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका राज्यातील महिला नेत्यांनी घेतली आहे.
Published on: Feb 04, 2022 02:31 PM
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली

