तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आजपासून ३ दिवस बंद. तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आजपासून तीन दिवस बंद असणार आहे. सलग सुट्ट्या आणि संवर्धनाच्या कामांमुळे मंदिर संस्थानचा हा निर्णय आहे. धर्मदर्शन, मुखदर्शन आणि ३०० देणगी पास धारकांना बिडकर पायरी आणि काळभैरव मार्गे मंदिरात प्रवेश दिला जाईल. अभिषेक पास धारकांना राजे शहाजी महाद्वारातून किल्लोळ तीर्थाच्या बाजूने अभिषेक रांगेतून […]
तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आजपासून ३ दिवस बंद. तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आजपासून तीन दिवस बंद असणार आहे. सलग सुट्ट्या आणि संवर्धनाच्या कामांमुळे मंदिर संस्थानचा हा निर्णय आहे. धर्मदर्शन, मुखदर्शन आणि ३०० देणगी पास धारकांना बिडकर पायरी आणि काळभैरव मार्गे मंदिरात प्रवेश दिला जाईल. अभिषेक पास धारकांना राजे शहाजी महाद्वारातून किल्लोळ तीर्थाच्या बाजूने अभिषेक रांगेतून प्रवेश असणार आहे.
Published on: Aug 14, 2026 09:26 AM
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

