tv9 Marathi | नव्या वर्षातील 9व्या आठवड्यातही ‘tv9 मराठी’ नंबर 1
या वर्षीच्या 9 व्या आठवड्यातही टीआरपी रेटिंगमध्ये (TRP Rating) टीव्ही 9 मराठीचाच बोलबाला पाहायला मिळत आहे
मुंबई : 2022 मध्ये वर्षभर टीव्ही 9 मराठी टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्यास्थानावर (tv9 Marathi Number One News Channel) राहिलं. आता 2023 सुरुवातीलाही दमदार सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या 9 व्या आठवड्यातही टीआरपी रेटिंगमध्ये (TRP Rating) टीव्ही 9 मराठीचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. tv9 मराठी पुन्हा एकदा नंबर वन न्यूज चॅनल ठरलं आहे. या विश्वासासाठी आणि प्रेमासाठी सर्व प्रेक्षकांचे आभार…
Published on: Mar 10, 2023 12:24 PM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
