Tv9Podcast | 100 जणांची हत्या, 40 पेक्षाही जास्त टॅक्सी चालकांना मारुन मगरींना खाऊ घालणारा डॉक्टर

डॉक्टरांना आपण देव मानतो. पण काही डॉक्टर त्याला अपवाद असतात. ते निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे असतात. आम्ही आज तुम्हाला अशाच एका डॉक्टराची माहिती देणार आहोत. या डॉक्टरने गुन्हेगारीची तर परिसीमा गाठली होती. त्याने एक-दोन नाही तर जवळपास 100 जणांची हत्या केली आहे. सध्या हा डॉक्टर जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. या डॉक्टरने 40 पेक्षा जास्त टॅक्सीचालकांची हत्या त्यांचा मृतदेह मगरांना खाऊ घातला आहे. आरोपी डॉक्टरने स्वत: याबाबत कबुली दिली आहे. या डॉक्टरचं देवेंद्र शर्मा असं नाव आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI