पुण्यातील शिरुरमध्ये जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात राडा

दोन कुटुंबात तुफान हाणामारी (Fighting) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून चुलत भावंडांमध्ये राडा झाला. पुणे जिल्ह्याच्या (Pune Crime) शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे हा प्रकार घडला.

पुण्यातील शिरुरमध्ये जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात राडा
| Updated on: Apr 12, 2022 | 2:16 PM

दोन कुटुंबात तुफान हाणामारी (Fighting) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून चुलत भावंडांमध्ये राडा झाला. पुणे जिल्ह्याच्या (Pune Crime) शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे हा प्रकार घडला. लाठ्याकाठ्या आणि तलवारी हातात घेऊन दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर (Video) आला आहे. जमिनीच्या वादातून भाऊच भावाचा वैरी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. या प्रकरणात दोन्ही गटातील लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Follow us
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.