AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udayanraje LIVE | कुणाचं काढून देऊ नका, पण मराठा सामाजाला आरक्षण द्या : उदयनराजे

| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 12:14 PM
Share

आरक्षण हे वेगवेगळ्या जातींना जीआर काढून देण्यात आलं, कोणाचं काढून न घेता आरक्षण द्या, मराठा समाजाबाबत भेदभाव का?, असा सवाल उदयनराजेंनी विचारला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.