Udayanraje VS Shivendraraje | उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये वार-पलटवार

साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी मोक्क्यातील एक आरोपी असलेल्या नगरसेवकाला जामीन मिळाल्यानंतर साताऱ्यात एका पत्रकार परिषद साताऱ्यातील पोलिस प्रशासन आणि सरकारी वकील यांचा समचार घेत लोक प्रतिनिधीचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव वाढतोय असा आरोप केला आहे.

साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी मोक्क्यातील एक आरोपी असलेल्या नगरसेवकाला जामीन मिळाल्यानंतर साताऱ्यात एका पत्रकार परिषद साताऱ्यातील पोलिस प्रशासन आणि सरकारी वकील यांचा समचार घेत लोक प्रतिनिधीचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव वाढतोय असा आरोप केला आहे. यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि हे लोकशाहीला मारक असल्याचे सांगत काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देतात, त्यांना निवडून आणतात, त्यांच्या मार्फत दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न होतोय. असंच चालू राहील तर जंगलराज येईल असं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तर त्यांच्या पत्रकार परिषदेवर शिवेंद्रराजेंनी जोरदार उत्तर दिलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI