CM Uddhav Thackeray | पाकिस्तानात कधी बॉम्ब फोडताय याची वाट पाहतोय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर देताना लवंगी फटाका लावून मोठा आवाज करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, दिवाळीनंतर फटाका फोडणार असल्याचं म्हटलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाच धाका पकडत पाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार याची वाट बघत आहोत, असा टोला भाजपला लगावला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर देताना लवंगी फटाका लावून मोठा आवाज करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, दिवाळीनंतर फटाका फोडणार असल्याचं म्हटलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाच धाका पकडत पाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार याची वाट बघत आहोत, असा टोला भाजपला लगावला. नागरिक लसीकरणकरता कमी येत आहेत, आपण त्यांना पकडून पकडून आणू शकत नाही,असं उद्धव ठाकरे म्हणाले. तिसरी लाट येणार हे कोणीच सांगू शकत नाही.दिवाळी अंक वेळ मिळेल तिथे वाचत असतो. मुख्यमंत्री झाल्यावर स्वतःत काय बदल झाला आहे, असं विचारलं असता मला वाटतं मी आहे तसाच आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोविड रूग्णांना 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल तेव्हा पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरे म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

