फडणवीसांच्या जनाब सेना वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
भाजप म्हणजे हिजबुल सेना, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
भाजप म्हणजे हिजबुल सेना, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. फडणवीसांच्या जनाब सेना या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना आता जनाब शिवसेना झाल्याची टीका फडणवीसांनी केली होती. यांना काय हिजबुल जनता पक्ष म्हणायचं का, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.
Follow Us
Latest Videos
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी

