Special Report | उध्दव ठाकरेंचा NDA च्या दौपदी मुर्मूना पाठींबा
उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. 24 तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी खासदारांची मागणी मान्य केली. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Daupadi Murmu)यांना पाठिंबा दिलाय मात्र भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ठाकरेंचा भाजपशील जवळीक करण्याचा प्रयत्न आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा