युक्रेनचा रशियन वाहनांच्या ताफ्यावर हल्ला
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज सतरावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. तर दुसरीकडे युक्रेनकडून देखील रशियाला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज सतरावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. तर दुसरीकडे युक्रेनकडून देखील रशियाला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. आज युक्रेनकडून रशियन सैन्यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये रशियन सैन्यांची वाहने उद्ध्वस्त झाली आहेत. रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान दुसरीकडे रशियाकडून युक्रेनमधील प्रमुख शहरातील मानवी वस्तींना टारगेट केले जात आहे.
Latest Videos
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

