AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंधुताईंचे समाजासाठी मोठे योगदान - नितीन गडकरी

सिंधुताईंचे समाजासाठी मोठे योगदान – नितीन गडकरी

| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 12:17 AM
Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची वार्ता समजली, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.  सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो मुलांचा सांभाळ केला, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

नागपूर : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं पुण्यात दु:खद निधन (Passes Away) झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची वार्ता समजली, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.  सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो मुलांचा सांभाळ केला. समाजातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. असे गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Published on: Jan 05, 2022 12:16 AM

Follow Us
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया