VIDEO : Kolhapur Vaccination | कोल्हापुरात 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण
राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधक (Corona Vaccine) लस दिली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला योग्य ती खरबदारी तसेच नियोजन आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधक (Corona Vaccine) लस दिली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला योग्य ती खरबदारी तसेच नियोजन आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार कोल्हापुर जिल्ह्यात सकाळी 10 वाजतापासून 15 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. कोल्हापुरात 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण जोरदार सुरू आहे.
Follow Us
Latest Videos
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....

