Katrina-Vicky Wedding | विकी-कतरिनाचा आलिशान राजवाड्यात विवाह, लग्नाच्या ठिकाणाची छायाचित्रे समोर
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाबाबत आता जोरदार चर्चा सुरु आहेत. अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाची छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यात सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टची भव्य सजावट दिसत आहे.
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाबाबत आता जोरदार चर्चा सुरु आहेत. अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाची छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यात सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टची भव्य सजावट दिसत आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये पार पडणार आहे. येथे सात फेरे घेऊन ही दोन जोडपी एकमेकांसोबत कायमस्वरूपी बंधनात अडकणार आहे. या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा प्रशासन पूर्णतः पार पाडत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन तयारीची ब्ल्यू प्रिंट तयार केली. बारवारा किल्ला हा 14व्या शतकातील किल्ला असून, त्याला सिक्स सेन्स फोर्ट असेही म्हणतात. अनेक दिवसांपासून लग्नाच्या तयारीच्या बातम्या येत होत्या, मात्र तयारी सुरू असल्याचे दृश्यांनी स्पष्ट केले आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

