VIDEO : Chandrashekhar Bawankule on Vinayak Mete Death | ‘मराठा आरक्षणासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं’
मुंबईला एका महत्वाच्या बैठकीला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर मेटेंना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यानच त्यांचे निधन झाले. विनायक मेटेंच्या निधनाच्या बातमीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
मुंबईला एका महत्वाच्या बैठकीला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर मेटेंना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यानच त्यांचे निधन झाले. विनायक मेटेंच्या निधनाच्या बातमीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनाही देखील प्रतिक्रिया दिलीयं. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कालच मला विनायक मेटेंची फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या, माझे आणि त्यांचे बराच वेळ बोलणे देखील झाले होते. खरोखरच एक संघर्ष करणारा नेता अपघातामध्ये केला. विनायक मेटेंनी आमच्यासोबत रात्रंदिवस काम केले आहे.
Published on: Aug 14, 2022 10:07 AM
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...

