VIDEO : औरंगाबादच्या शेतकऱ्याने ट्रॉलीभर टोमॅटो रस्त्यावर फेकले
योग्या भाव न मिळाल्याने घेतलेले पीक रस्त्यावर फेकून देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. या शेतकर्यांनी ट्रकभर टॉमेटो रस्त्यावर फेकले. त्या ठिकाणावर जनावरे चरताना दिसत आहेत.
भाव नसल्याने शेतकर्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव इथं ही घटना घडली. गणेश अजिनाथ थोरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. योग्या भाव न मिळाल्याने घेतलेले पीक रस्त्यावर फेकून देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. या शेतकर्यांनी ट्रकभर टॉमेटो रस्त्यावर फेकले. त्या ठिकाणावर जनावरे चरताना दिसत आहेत.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

