VIDEO : Sanjay Raut Case | राऊतांच्या जामीन अर्जानंतर ईडी आज सत्र न्यायालयात उत्तर दाखल करण्याची शक्यता
राऊतांच्या जामीन अर्जानंतर ईडी आज सत्र न्यायालयात उत्तर दाखल करण्याची शक्यता आहे. न्यायालयाने ईडीला 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.
राऊतांच्या जामीन अर्जानंतर ईडी आज सत्र न्यायालयात उत्तर दाखल करण्याची शक्यता आहे. न्यायालयाने ईडीला 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.
Published on: Sep 14, 2022 08:08 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी