VIDEO : Sudhir Mungantiwar on Vinayak Mete Death | ‘जनतेला न्याय देण्याची भुमिका मेटेंची असायची’

विनायक मेटेंच्या निधनावर सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. मुनगंटीवार म्हणाले की, एक संघर्ष करणारा नेता केलायं. एक कार्यकर्त्यांनी सुसंवाद साधणारा नेता गेलाय...खरोखरच मेटेंच्या अशाप्रकारे जाण्याची बातमी धक्कादायक आहे. हा नेता खुर्ची पाठ दाखवून प्रश्न सोडवणारा नेता होता. 

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 14, 2022 | 9:26 AM

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा अपघात आज सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान मुंबईला जात असताना झाला. विनायक मेटे हे एका बैठकीसाठी मुंबईला निघाले असता खोपोली येथील बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल केले गेले. मात्र, यादरम्यान मेटेंचे निधन झाले. विनायक मेटेंच्या निधनावर सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. मुनगंटीवार म्हणाले की, एक संघर्ष करणारा नेता केलायं. एक कार्यकर्त्यांनी सुसंवाद साधणारा नेता गेलाय…खरोखरच मेटेंच्या अशाप्रकारे जाण्याची बातमी धक्कादायक आहे. हा नेता खुर्ची पाठ दाखवून प्रश्न सोडवणारा नेता होता. 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें