Video| 35 वर्षांपासून रोज एक पेग, तोच आमचा डोस, दिल्लीतील महिलेची सोशल मीडियावर तुफान चर्चा

दारू खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेने तर दवाई से मारे को असर नही होगा, पेग से असर होगा असं म्हटलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:54 PM, 19 Apr 2021

नवी दिल्ली: आज रात्रीपासून दिल्लीत कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रत्येक दारूच्या दुकानासमोर तळीरामांनी प्रचंड गर्दी केली आहे. आठवडाभराचा स्टॉक खरेदी करण्यासाठी ही झुंबड उडाली आहे. पुरुषांबरोबर महिलाही दारू घेताना दिसत आहे. एका महिलेने तर दवाई से मारे को असर नही होगा, पेग से असर होगा असं म्हटलं आहे. दारु बद्दल बोलणाऱ्याया महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्याला प्रचंड लाईक्स मिळतानाही दिसत आहे.  Video viral of lady  who reach at  Liquor shop  before lockdown in Delhi