VIDEO : Vijay Wadettiwar | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक दहशतीत, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक (Sindhudurg District Bank Election) निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष निकालाकडे लागलं होतं.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक (Sindhudurg District Bank Election) निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष निकालाकडे लागलं होतं. अखेर राणेंनी बाजी मारत सत्ता खेचून आणली, तर उमेदवार सतीश सावंत (Satish Sawant) पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक दहशतीत झाल्याचा आरोप देखील केला आहे.
Published on: Dec 31, 2021 02:22 PM
Latest Videos
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

