Vijay Wadettiwar on OBC | केंद्र सरकार ओबीसींच्या हक्काचा डेटा देत नाही : विजय वडेट्टीवार

ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक डेटावरुन विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारावर टीका केलीय.

Vijay Wadettiwar on OBC | ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक डेटावरुन विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारावर टीका केलीय. मागच्याही सरकारने माहिती मागितली, आम्हीही मागतोय. मात्र, केंद्र सरकार माहिती देत नाही. यामुळे ओबीसींच्या 50 हजार जागांना याचा फटका बसेल, असं मत वडेट्टीवारांनी व्यक्त केलंय. तसेच ही वेळ कुणी आणली असाही प्रश्न त्यांनी विचारला.| Vijay Wadettiwar on OBC reservation and empirical data

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI