AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | अनलॉकच्या नियमांना तत्वत: मान्यता : विजय वडेट्टीवार

| Updated on: Jun 03, 2021 | 8:14 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. याच कारणामुळे राज्यात अनलॉक करण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे. अनलॉकच्या नियमांना सध्या तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, तशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.  