AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete | मराठा समाजाचा आक्रोष रस्त्यावर पाहायला मिळेल, सरकार गेंड्याच्या कातडीचे : विनायक मेटे

| Updated on: Jun 05, 2021 | 11:38 AM
Share

मराठा समाजाचा आक्रोष रस्त्यावर पाहायला मिळेल, असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला. तसंच सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, अशी टीका विनायक मेटे यांनी केला.