AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना इशारा, काय म्हणाल्या?

तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील… महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना इशारा, काय म्हणाल्या?

| Updated on: Jul 13, 2026 | 3:37 PM
Share

ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वादने सध्या खळबळ उडवली आहे. या प्रकरणावर बोलताना शिवसेना शिंदे गाटीतील संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केले. विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी पती गितेश राऊत आणि सासरे विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप तसेच काही धक्कादायक दावे केले आहेत.

ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वादने सध्या खळबळ उडवली आहे. या प्रकरणावर बोलताना शिवसेना शिंदे गाटीतील संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केले. विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी पती गितेश राऊत आणि सासरे विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप तसेच काही धक्कादायक दावे केले आहेत. मारहाण, मानसिक त्रास आणि जादूटोणा केल्याचे आरोप केले आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटातील संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या गटातील नेत्यांना अशा प्रकारे बोभाटा करण्याची सवय आहे. धक्कादायक म्हणजे चक्क, मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालमधील जादू बाबा येत असल्याचा दावाही त्यांनी केला.

यावर आता उबाठा ठाकरे गटातील नेत्या ओयोध्या पौळ यांनी खबळबळजनक विधान केलं आहे. त्यांनी संजय शिरसाटांना जोरदार प्रत्युत्तर देत ‘मातोश्री बंगल्याबाबत बोलताना विचार करून बोला’ असं सांगितलं. पुढे त्या म्हणाल्या, “तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील, तुमच्याच घरातील चड्डी, बनियान वरील पैशासोबतचा व्हिडीओ पून्हा चर्चेत आणायला लावू नका, इतकेच काय तर तुमच्या लेकाचं प्रेम प्रकरण सांगायला भाग पाडून नका असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.”

Published on: Jul 13, 2026 03:36 PM

Follow Us