Virar Hospital Fire | ठाकरे सरकारने आर्मीची मदत घ्यावी, विरार रुग्णालय आगीनंतर किरीट सोमय्यांचा संताप

ठाकरे सरकारने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता केंद्र सरकार किंवा आर्मीची मदत घ्यावी, अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरार रुग्णालय आगीनंतर संताप व्यक्त केला

अनिश बेंद्रे

|

Apr 23, 2021 | 9:17 AM

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें