उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता नारायण राणे यांच्याकडून या शब्दात इशारा
हल्ले करत असाल तर यापुढे फिरण्याची परवानगी घ्यावी लागेल असा इशारा आणि दमच नारायण राणेंनी भरला आहे.
मुंबई : प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आल्यानंतर भाजप नेते नारायण राणेंनी(Narayan Rane ) सदा सरवणकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर राणेंनी गंभीर इशारा दिला. हल्ले करत असाल तर यापुढे फिरण्याची परवानगी घ्यावी लागेल असा इशारा आणि दमच नारायण राणेंनी भरला आहे.
Published on: Sep 13, 2022 12:20 AM
Follow Us
Latest Videos
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
