Special Report | हिंदू व्होट बॅंकेवरुन चंद्रकांत पाटील हे काय बोलले ?
चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यावरून सध्या राज्यात जोरदार वाद पेटाला आहे. हिंदू व्होट बँकेवरून बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही उल्लेख केला. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यावरून सध्या राज्यात जोरदार वाद पेटाला आहे. हिंदू व्होट बँकेवरून बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)ची छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)शी तुलना करणे हा महाराजांचा अपमान आहे. याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. अंधभक्ती किती असावी, असा सवाल शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) त्यांनी उपस्थित केला आहे. चंद्रकांत पाटलांचं डोकं ठिकाणावर आहे का, असे त्या म्हणाल्या भाजपाच्याच एका प्रवक्त्याने मोदींना विष्णूचा अवतार म्हटले. त्यावरही त्यांनी टीका केली.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

