सत्यजित तांबे यांच्या पाठिंब्याबाबत सुजय विखे पाटील यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
सुजय विखेंचे सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभं राहण्याचे सुतोवाच...
सत्यजित तांबेच्या पाठिंब्याबाबत सुजय विखे यांचं सूचक वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील उमेदवाराच्या पाठिशी उभे राहणार आणि कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष आणि फडणवीसांना सांगणार असल्याचे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. जर पक्षाने आदेश दिला तर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करत निर्णय घेणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याला जर चांगली संधी मिळत असेल तर त्याचं सोनं केलं जाईल, असे म्हणत सुजय विखे यांनी सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभं राहण्याचे सुतोवाच केले आहे.
Published on: Jan 28, 2023 01:37 PM
Latest Videos
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप

