WITT 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार

देशातील नंबर एक चॅनल TV9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे  ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देश कसा दिवसेंदिवस प्रगती करत आहे आणि लोकांचे उत्पन्नही वाढत आहे. गेल्या 10 वर्षात परदेशी गुंतवणूकदारांचा देशातील आत्मविश्वास कसा वाढत चालला आहे हे त्यांनी सांगितले.

WITT 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 8:57 PM

नवी दिल्ली : देशातील नंबर एक चॅनल TV9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे  ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देश कसा दिवसेंदिवस प्रगती करत आहे आणि लोकांचे उत्पन्नही वाढत आहे. गेल्या 10 वर्षात परदेशी गुंतवणूकदारांचा देशातील आत्मविश्वास कसा वाढत चालला आहे हे त्यांनी सांगितले आणि त्यांना गुंतवणुकीबाबत किती सुरक्षित वाटू लागले आहे हेही सांगितले. देशाची प्रगती पुढे नेण्याच्या उद्देशाने त्यांनी TV9 च्या व्यासपीठावरून आपल्या तिसऱ्या कार्यकाळाचा अजेंडाही जाहीर केला आहे.

Non Stop LIVE Update
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.
सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? ठाकरेंचं वाढवलं टेन्शन
सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? ठाकरेंचं वाढवलं टेन्शन.
पवारांच्या विधानावर दादा म्हणाले, सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे
पवारांच्या विधानावर दादा म्हणाले, सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे.
राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, त्या वक्तव्यावरून विरोधकांची टीका
राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, त्या वक्तव्यावरून विरोधकांची टीका.
मुंबईत मनसे इंजिनवर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची पुन्हा बोलणी
मुंबईत मनसे इंजिनवर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची पुन्हा बोलणी.
कल्याणात युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?
कल्याणात युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?.
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.