टीव्ही9 भारतवर्ष सत्ता संमेलन
देश आणि राज्यांचा कल जाणून घेण्यासाठी 'टीव्ही9 भारतवर्ष'कडून दरवर्षी 'सत्ता संमेलन'चं आयोजन केलं जातं. या 'सत्ता संमेलना'त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते भाग घेऊन चर्चा आणि मुलाखतींच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत असतात. देशाचं कल आणि देशाचं भविष्य यावर भाष्य करत असतात. निवडणुकीत विकास, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा आणि रोजगार आदी मुद्दे चालणार की पुन्हा धर्म आणि जातीच्या नावाने मते मागितली जाणार? हे जाणून घेण्याचा प्रयत्नही या सत्ता संमेलनातून केला जात असतो. यंदाही सत्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात अनेक बडे राजकारणी भाग घेणार आहेत.
पंतप्रधान आणि अमित शहा यांचे स्केच : अभिव्यक्ती, भावना आणि अविस्मरणीय क्षणांची कहानी
'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या कार्यक्रमात जगभरातून दिग्गज पाहुणे आले होता. पण माझ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणे आणि त्यांना माझे स्केच देणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला जो अविस्मरणीय राहील.
- Harish Malusare
- Updated on: Feb 29, 2024
- 9:10 pm
WITT 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
देशातील नंबर एक चॅनल TV9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देश कसा दिवसेंदिवस प्रगती करत आहे आणि लोकांचे उत्पन्नही वाढत आहे. गेल्या 10 वर्षात परदेशी गुंतवणूकदारांचा देशातील आत्मविश्वास कसा वाढत चालला आहे हे त्यांनी सांगितले.
- भीमराव गवळी
- Updated on: Feb 29, 2024
- 8:57 pm
इंडिया आघाडी संत्र्यासारखी, निकाल येताच एक एक साल गळून पडेल; अमित शाह यांची जोरदार टीका
इंडिया आघाडी नव्हतंच. ते मीडियाचं क्रिएशन होतं. मी देशातील लोकांना सांगतो. कुठेच इंडिया आघाडी झालं नाही. इंडिया आघाडीतील दोन सदस्य केरळात निवडणूक लढत असल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केल्या.
- Harish Malusare
- Updated on: Feb 27, 2024
- 11:34 pm
WITT Satta Sammelan | काँग्रेसने घरातच भारतरत्नाची खैरात केली, आम्ही… अमित शाह यांचा जोरदार हल्लाबोल
भाजपने काँग्रेसच्याही अनेक लोकांना भारतरत्न दिला आहे. नरसिंहराव आणि तरुण गोगोईं यांना भारत रत्न दिला. त्यातून आम्हाला काय मिळणार? असा सवाल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केला.
- Mahesh Pawar
- Updated on: Feb 27, 2024
- 10:35 pm
कोणत्याही सर्वेची गरज नाही, मोदी बोलले 400 पार तर नक्कीच पार करणार- अमित शाह
देशाचे गृहमंत्री यांनी आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजप 400 जागांवर निवडून येणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा 400 पार म्हटले आहेत म्हटल्यावर नक्कीच आमच्या पक्षाल चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील असं अमित शाह म्हणाले.
- Harish Malusare
- Updated on: Feb 27, 2024
- 10:50 pm
WITT Satta Sammelan | भाजपमध्ये कुणाचंही स्वागत, फक्त अट एकच…; अमित शाह यांनी कोणती अट सांगितली?
भारतातील सर्वात चांगले वकील काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी कोर्टात जाऊन लढलं पाहिजे. एजन्सीच्या कारवाईबाबत काँग्रेसने तरी बोलू नये. इंदिरा गांधी यांनी कारणाशिवाय लोकांना आतमध्ये टाकलं होतं. वर्तमानपत्रांवरही बंदी घातली होती, असं सांगत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
- भीमराव गवळी
- Updated on: Feb 27, 2024
- 10:21 pm
WITT Satta Sammelan | संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करणार? अमित शाह यांचं मोठं वक्तव्य
"तुमच्यासाठी समान नागरी कायदा हा राजकीय मुद्दा असेल. पण हा सामाजिक सुधार आहे. धर्माच्या आधारे कायदा नसावा. लोकांच्या हितासाठी हे कायदे असावे. संविधान सभेनेही योग्यवेळी समान नागरी कायदा आणावी असं सूचवलं आहे. भाजपची स्थापना झाल्यापासून आम्ही त्यावर बोलत होतो", अशी भूमिका अमित शाह यांनी मांडली.
- Chetan Patil
- Updated on: Feb 27, 2024
- 10:09 pm
WITT Satta Sammelan | ही कसली लोकशाही? धाक दाखवून सरकारे तोडत आहेत, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
मध्य प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, गोवा येथे असेच घडले होते. ते सर्वत्र तेच करतात. ते विजयी होऊन परत आले नाहीत तर लोकांना तोडून, धमक्या देऊन परत आले आहेत ही कसली लोकशाही? ही लोकशाही नाही, अशी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
- Mahesh Pawar
- Updated on: Feb 27, 2024
- 9:56 pm
WITT Satta Sammelan | ईडीच्या कारवाया किती टक्के राजकारण्यांवर?; अमित शाह यांनी आकडाच सांगितला
ईडीकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी ईडीच्या कारवाया या किती टक्के राजकीय नेत्यांवर केल्या जातात याबाबतचा थेट आकडाच सांगितला.
- Chetan Patil
- Updated on: Feb 27, 2024
- 9:57 pm
WITT Satta Sammelan | ‘उद्धव ठाकरे यांना मुलाला मुख्यमंत्री करण्याची चिंता, इंडिया आघाडी आहे कुठे?’; अमित शाह यांचा जोरदार टोला
"उद्धव ठाकरे यांना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय, स्टॅलिन यांनाही मुलगा मुख्यमंत्री व्हावा वाटतोय. ममता बॅनर्जी यांनाही भाचीला सत्तेत आणायचं आहे. लालूंनाही तेच करायचं आहे. यात आघाडी कुठे आहे?", असा सवाल अमित शाह यांनी केला.
- Chetan Patil
- Updated on: Feb 27, 2024
- 9:29 pm
काँग्रेसमध्येच असंतोष, त्याला आम्ही काय करणार; हिमाचलमधील काँग्रेसच्या फुटीवर अमित शाह यांचं मोठं विधान
आगामी लोकसभा निवडणूकीआधी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत इंडियाची स्थापना केली होती. मात्र अंतर्गत फुटीमुळे इंडिया आघाडीला धक्के बसू लागलेत. अशातच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी हिमाचल प्रदेश आणि काँग्रेसमधील अंतर्गत फुटीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
- Harish Malusare
- Updated on: Feb 27, 2024
- 9:25 pm
WITT Satta Sammelan | ईडी चौकशीला सामोरे का जात नाही?; अरविंद केजरीवाल यांचा मोठा खुलासा काय?
पक्ष फोडण्यापासून ते आमचे आमदार फोडण्यापर्यंत अनेक प्रयत्न भाजपने केले. पण त्यात त्यांना यश आलं नाही. लोक मजबुतीने आमच्यासोबत उभे राहिले. आधी एखाद्यावर ईडीचा दबाव आणला जातो. तो दोषी असेल तर लगेच भाजपमध्ये जातो. पण एखादा प्रामाणिक व्यक्तीच तडजोड करत नाही. तो तुरुंगातही जाऊन येतो, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
- भीमराव गवळी
- Updated on: Feb 27, 2024
- 8:41 pm