न्यूज9 ग्लोबल समीट
भारताचं नंबर वन नेटवर्क असलेल्या टीव्ही9 नेटवर्कने न्यूज9 ग्लोबल समीटचं आयोजन केलं आहे. 'व्हाट इंडिया थिंक्स टुडे' या ग्लोबल समीटमध्ये देश-विदेशातील प्रतिभावंत मान्यवर भाग घेणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे संमेलन होत असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. नवी दिल्लीत 25 आणि 26 फेब्रुवारी 2024 रोजी हे संमेलन होत आहे. या संमेलनात जगातील बडे नेते आणि प्रतिभावंतांकडून आपली भूमिका, संकल्पना, पर्याय आणि कृती कार्यक्रम मांडला जाणार आहे.
जर्मनीत News9 ग्लोबल समिटचा सजला मंच, पंतप्रधान मोदी करणार संबोधित
देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटमधील पहिल्या दिवशी भारत आणि जर्मनीतील शाश्वत आणि निरंतर विकासावर मंथन झालं. आज समिटचा दुसरा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रस्थानी असतील. India: Inside the Global Bright Spot या विषयावर ते विचार मांडतील.
- manasi mande
- Updated on: Nov 22, 2024
- 10:31 am
Explainer : उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र तर दिल्लीत शरद पवार, काय आहे इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला
विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या जागी भाजपला बेशरम जनता पार्टी असे संबोधणारे उद्धव ठाकरे हेच प्रमुख विरोधी चेहरा असतील. दुसरीकडे भाजप विरोधातील इंडिया आघाडीतील प्रमुख चेहरा असणारे शरद पवार हे दिल्लीमध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसतील.
- Mahesh Pawar
- Updated on: Jun 6, 2024
- 7:54 pm