लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
बातमी लातूरमधून आहे. लातूरमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रसुती दरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. बाळ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुखरूप असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. महिलेचा अचानक मृत्यू झाल्यानं नातेवाईक संतापलेत. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे.
बातमी लातूरमधून आहे. लातूरमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रसुती दरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. बाळ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुखरूप असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
महिलेचा अचानक मृत्यू झाल्यानं नातेवाईक संतापलेत. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे.
Published on: Aug 16, 2026 03:31 PM
Follow Us
Latest Videos
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार

