Navi Mumbai | आगरी कोळी वेशभूषेत महिला आंदोलक गाणी गात आंदोलनात सहभागी

विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात आगरी कोळी वेशभूषेत महिला आंदोलक गाणी गात सहभागी झाल्या आहेत. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jun 24, 2021 | 2:38 PM

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वादाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात आगरी कोळी वेशभूषेत महिला आंदोलक गाणी गात सहभागी झाल्या आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें